अंबानी यांचा श्रीमंत शेजारी; राहतो 36 मजल्यांच्या घरात तरीही वडिलांना घराबाहेर काढले, पत्नीशी नाते तोडले

सिंघानिया यांनी आपल्या वडिलांना घराबाहेर काढले आहे. तर,पत्नीशी देखील त्यांनी नाते तोडले आहे.

| May 05, 2024, 23:21 PM IST

gautam singhania JK House:  रिलायन्स उद्योग (Reliance) समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वात मोठे आणि नामवंत उद्योगपती (Businessmen) आहेत.  फॅब्रिक उत्पादक रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया हे अंबानी यांचे शेजारी आहेत. सिंघानिया यांचे कौंटुंबिक आयुष्य तितकेच वादग्रस्त आहे. 

 

1/7

 मुकेश अंबानी (Mukesh Ambani) भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फॅब्रिक उत्पादक रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया हे त्यांचे शेजारी आहेत. सिंघानिया यांचे नाव देखील श्रीमंताच्या यादीत आहे. सिंघानिया कौंटुंबिक वादामुळे नेहमी चर्चेत असतात.  

2/7

सिंघानिया यांची JK House ही इमारत पहिली फक्त 14 मजल्यांची होती. नंतर एकूण 37 मजले बांधण्यात आले. तिसऱ्या मजल्यापासून चौदाव्या मजल्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 

3/7

मुंबईच्या ब्रीच कँडी भागात 37 मजली इमारात सिंघानिया यांचे घर आहे. या घराती किंमत 6 हजार करोड रुपये इतकी आहे.   

4/7

अंबानी यांचे भारतातील पहिले महागडे घर आहे. तर भारतातील दुसरं महागडं घर ब्रिक उत्पादक रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया यांचे आहे. जे के हाऊस असे या घराचे नाव आहे.

5/7

गौतम सिंघानिया यांनी पत्नी नवाज मोदी यांना देखील   मालमत्तेतून बेदखल केले आहे. 

6/7

विजयपत सिंघानिया हे  गौतम सिंघानिया यांचे वडिल आहेत.  मुलांनी त्यांना संपत्तीतून बेदखल केले आहे.   

7/7

मामत्तेवरुन सिंघानिया कुटंबात वाद झाले. यातूनच  सिंघानिया यांनी आपल्या वडिलांना बाहेर काढले. तसेच त्यांचे त्यांच्या पत्नीशी देखील वाद होते. यामुळेच त्यांनी आपल्या पत्नीला मालमत्तेतून बेदखल केले आहे.