Hardik Pandya: पंजाबविरूद्धच्या विजयानंतरही हार्दिकला मोठा झटका; पांड्याचं झालं लाखोंचं नुकसान

Hardik Pandya: गुरुवारी मुंबई इंडियन्सच्या टीमने पंजाब किंग्जचा 9 रन्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यानंतर हार्दिक पंड्याला मात्र मोठा झटका बसला आहे. 

| Apr 19, 2024, 10:42 AM IST
1/7

मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जविरुद्ध विजय नोंदवला. 

2/7

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला.

3/7

पंजाब किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना निर्धारित वेळेत ओव्हर पूर्ण करता आल्या नाही. 

4/7

यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला याचा मोठा झटका बसला आहे. 

5/7

या कारणामुळे आता हार्दिक पांड्याला 12 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. 

6/7

या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सने 7 वं स्थान गाठलं आहे. 

7/7

याशिवाय या विजयासह मुंबईच्या प्लेऑफ गाठण्याच्या आशाही अजून जिवंत आहेत.