टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियातून 'या' खेळाडूंना डच्चू, नेमकं काय चुकलं?

Team India for T20 Wordl Cup : भारतीय क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी संघ घोषित करण्याची 1 मे ही अंतिम तारीख होती. त्याआधी 30 एप्रिलला बीसीसीआयची बैठक झाली. या बैठकीत 15 खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पण आयपीएलमधल्या चांगल्या कामगिरीनंतरही काही खेळाडूंना वगळल्याने आश्चर्य वक्त केलं जातंय.

| Apr 30, 2024, 16:12 PM IST
1/7

के एल राहुल

2/7

ईशान किशन

3/7

आर अश्विन

4/7

दिनेश कार्तिक

5/7

रवी बिश्नोई

6/7

शशांक सिंग

7/7

मयंक यादव