PHOTO : मतदान केंद्रावर देशमुखांची सून जेनेलियाची हवा; हिरवा चुडा अन् पिवळी साडी सगळंच 'लय भारी'

Riteish Deshmukh and Genelia Voting Latur Loksabha Election 2024 : रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी देशमुख कुटुंबात जाऊन लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पण यावेळी सूनबाईच्या लूकची सर्वत्र चर्चा होतंय.

May 07, 2024, 11:36 AM IST
1/8

आज लोकसभा निवडणूक 2024 तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होतं आहे. महाराष्ट्रात 11 मतदारसंघात मतदान होत असून लातूरमध्ये देशमुख कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला. 

2/8

जिनिलीया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख ही बॉलिवूडमधील लोकप्रिय मराठी जोडी आहे. 

3/8

आजही लातूरमधील देशमुखांची ही सूनबाई नवरा आणि सासूबाईंसोबत मतदान करण्यासाठी आली होती. 

4/8

पांढऱ्या कुर्ती घालून नवरा रितेशसोबत जेनेलिया हातात हिरवा चुडा आणि पिवळी साडी नेसून आली होती. 

5/8

सूनबाईचा हा मराठमोळा लूक पाहून जणू की नवीन नवरीच मतदान करण्यासाठी आसंच वाटतं होतं. 

6/8

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना तिने मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. हा एक महत्त्वाचा दिवस असून मतदान करणे गरजेच आहे. 

7/8

3 फेब्रुवारी 2012 मध्ये रितेश आणि जेनेलियाने लग्न केलं. त्यांना रियान आणि राहिल असं दोन मुलं आहेत. 

8/8

देशमुखांची सून जेव्हा कधी लातूरमध्ये किंवा एखाद्या महाराष्ट्रीय सोहळ्यात येते तिचं मराठमोळं लूक चाहत्यांना घायाळ करतो.