आयपीएलमध्ये काश्मिरी खेळाडूचा धुमाकूळ; BCCI ने 2 वर्ष घातलेली बंदी

Apr 26, 2024, 12:36 PM IST
1/7

रसिक सलाम दारने आयपीएल 2024 दिल्लीतर्फे खेळताना 24 एप्रिल रोजी गुजरातविरुद्ध 3 विकेट्स घेतल्या.

2/7

गुजरात टायटन्सविरूद्ध खेळताना दिल्लीने 224 धावांचा स्कोर केला. यामध्ये रसिकने देखील त्याच्या उत्तम गोलंदाजीची शैली दाखवली.

3/7

या सामन्यात 24 वर्षाचा रसिक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला होता. 

4/7

रसिकने साई किशोरला क्लिन बोल्ड केलं. यापूर्वी साईनं रसिकच्या चेंडूवर सलग 2 सिक्स लगावले. 

5/7

दिल्लीपूर्वी रसिक कोलकाता आणि मुंबईच्या टीममधून खेळला आहे.

6/7

रसिकवर बीसीसीआयने बंदी आणली होती. रसिकला वय लपवण्याप्रकरणी 2 वर्षांचे निर्बंध घालण्यात आले होते.

7/7

रसिखचा जन्म 5 एप्रिल 2000 ला झाला. तो मूल जम्मू कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्याचा राहणारा होता.