Mukhtar Ansari Biography : स्वातंत्र्यसैनिक अन्सारी कुटुंबाच्या घरात माफिया डॉनचे साम्राज्य फोफावले कसे?

मुख्तार अन्सारी याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

| Mar 29, 2024, 07:30 AM IST

मुख्तार अन्सारी याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बांदा कारागृहात त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मुख्तारचा मृत्यू झाला.

1/10

जन्म

Mukhtar Ansari Biography History

पूर्वांचलचा डॉन मुख्तार अन्सारी यांचा जन्म 3 जून 1963 रोजी मोहम्मदाबाद, गाझीपूर येथे झाला.

2/10

आई-वडिल

Mukhtar Ansari Biography History

मुख्तारच्या वडिलांचे नाव सुभानुल्ला आणि आईचे नाव बेगम राबिया होते.

3/10

प्रतिष्ठित कुटूंब

Mukhtar Ansari Biography History

गाझीपूरमध्ये मुख्तार अन्सारी यांचे कुटुंब प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील आहे.

4/10

गांधीजींसोबत केलंय काम

Mukhtar Ansari Biography History

मुख्तार अन्सारी यांचे आजोबा डॉ. मुख्तार अहमद अन्सारी हे स्वातंत्र्यसैनिक असल्याचे सांगण्यात आले.

5/10

आजोबा

Mukhtar Ansari Biography History

मुख्तारचे आजोबा गांधीजींसोबत काम करत होते. याशिवाय 1926-27 मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्षही होते.

6/10

आजोबा

त्याच वेळी, मुख्तार अन्सारी याचे आजोबा ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांना 1947 च्या युद्धात हुतात्मा झाल्याबद्दल महावीर चक्र प्रदान करण्यात आले.

7/10

काका

Mukhtar Ansari Biography History

भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे मुख्तार अन्सारी याचे काका होते, असे म्हटले जाते.

8/10

तीन भावंडे

Mukhtar Ansari Biography History

मुख्तार अन्सारी तीन भावांमध्ये सर्वात लहान आहे. अफशां अन्सारी असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. मुख्तार यांना अब्बास अन्सारी आणि उमर अन्सारी अशी दोन मुले आहेत.

9/10

असा झाला डॉन

Mukhtar Ansari Biography History

एक काळ होता जेव्हा मुख्तार अन्सारी पूर्वांचलच्या वाराणसी, गाझीपूर, बलिया, जौनपूर आणि मऊ येथे प्रसिद्ध होता. 

10/10

सरकारी गोष्टींवर दबदबा

Mukhtar Ansari Biography History

रेल्वे, दारू आणि इतर सरकारी कंत्राट मिळवण्याच्या शर्यतीत मुख्तार अन्सारी हा पूर्वांचलचा सर्वात मोठा डॉन ठरला. या माफिया डॉनचा सेंट्रल कारागृहात देखील दबदबा होता.