PHOTO: रोहित शर्माला कुठे भेटली रितीका? युवराज सिंगशी काय कनेक्शन? हिटमॅनची लव्हस्टोरी खूपच खास

रितीका एका कंपनीत स्पोर्ट्स मॅनेजर होती. ती रोहित शर्मा आणि इतर खेळाडुंना हॅंडल करत होती. 

| Apr 30, 2024, 15:38 PM IST

Rohit Sharma wife Ritika Sajdeh: रितीका एका कंपनीत स्पोर्ट्स मॅनेजर होती. ती रोहित शर्मा आणि इतर खेळाडुंना हॅंडल करत होती. 

1/10

रोहित शर्माला कुठे भेटली रितीका? युवराज सिंगशी काय कनेक्शन? हिटमॅनची लव्हस्टोरी खूपच खास

Rohit Sharma Ritika Sajdeh Love Story Cricket Marathi News

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मैदानासोबत मैदानाबाहेरही तितकाच चर्चेत असतो. रोहितची पत्नी रितीका नेहमी त्याला स्टेडियममधून चिअर करताना दिसते. अनेकदा शतक मारल्यावर तो रितीकाकडे पाहतो.

2/10

15 डिसेंबर रोजी लग्न

Rohit Sharma Ritika Sajdeh Love Story Cricket Marathi News

6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 15 डिसेंबर 2015 रोजी रोहित शर्मा आणि रितीका यांनी लग्न केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार जाहिरातीसाठी दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. यानंतर दोघांची मैत्री प्रेमात बदलली.

3/10

स्पोर्ट्स मॅनेजर

Rohit Sharma Ritika Sajdeh Love Story Cricket Marathi News

रितीका एका कंपनीत स्पोर्ट्स मॅनेजर होती. ती रोहित शर्मा आणि इतर खेळाडुंना हॅंडल करत होती. 

4/10

मैदानात प्रपोज

Rohit Sharma Ritika Sajdeh Love Story Cricket Marathi News

बोरीवली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात रोहित शर्माने रितीका सजदेहला प्रपोज केले. याच मैदानातून रोहित शर्माने  वयाच्या अकराव्या वर्षापासून क्रिकेटची बाराखडी शिकायला सुरुवात केली.

5/10

जन्मतारीख

Rohit Sharma Ritika Sajdeh Love Story Cricket Marathi News

रितीका सजदेहचा जन्म 21 डिसेंबर 1987 रोजी मुंबईत झाला. तर रोहित शर्माचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी झाला.

6/10

नेटवर्थ

Rohit Sharma Ritika Sajdeh Love Story Cricket Marathi News

रितीका रोहित शर्मा सुरुवातीपासूनच स्पोर्ट्सशी संबंधित आहे. ती स्पोर्ट्स मॅनेजर असून तिचे सुरुवातीला तिचे नेटवर्थ 1 मिलियन होते. सध्या ते 5 मिलियनच्या वर पोहोचले आहे. 

7/10

विराट कोहलीची स्पोर्ट्स मॅनेजर

Rohit Sharma Ritika Sajdeh Love Story Cricket Marathi News

रितीका सजदेहने विराट कोहलीसाठीदेखील काम केले आहे. रोहित शर्माशी लग्न होण्याआधी ती बराच काळ विराट कोहलीची स्पोर्ट्स मॅनेजर होती. सध्या ती आपल्या पतीची स्पोर्ट्स मॅनेजर आहे.

8/10

भावाची कंपनी

Rohit Sharma Ritika Sajdeh Love Story Cricket Marathi News

रितीकाचा भाऊन कुणाल आणि बंटी यांची कॉर्नर स्पोर्ट्स अॅण्ड एंटरटेन्मेंट नावाची कंपनी आहे. रितीकाने तेथेही काम केले आहे.

9/10

युवराज सिंहला राखी

Rohit Sharma Ritika Sajdeh Love Story Cricket Marathi News

रक्षाबंधनच्या दिवशी रितीका टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंहला राखी बांधते. रितीका रोहितशी लग्नाच्या आधीपासूनच युवराज सिंहला ओळखते. युवराज सिंहने दोघांची ओळख करुन दिल्याची चर्चा आहे. 

10/10

लेकीचं नाव समायरा

Rohit Sharma Ritika Sajdeh Love Story Cricket Marathi News

लग्नाच्या 3 वर्षानंतर म्हणजेच 2018 ला रोहित आणि रितीकाने मुलीला जन्म दिला. 6 जानेवारी 2019 ला सोशल मीडियावर त्यांनी लेकीचे नाव समायरा असल्याचे जाहीर केले.