महाराष्ट्राची शान आणि स्वराज्याची राजधानी ! 2700 फूट उंचीवर असलेला रायगड सर करा अवघ्या 5 मिनिटांत

किल्ले रायगडावर असणार्‍या रोप वे मध्ये आणखी एका ट्राॅलीची वाढ करण्यात आली आहे.

| Apr 17, 2024, 23:21 PM IST

Raigad Fort :  महाराष्ट्राचीस गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे साक्षीदार आहेत. महाराष्ट्रातील सर्वा किल्ल्यांमध्ये विशेष आहे तो रायगड किल्ला. स्वराज्याची राजधानी म्हणून रागयग डिल्ला ओळखला जातो. मोठ्या संख्येने शिवभक्त आणि पर्यटक किल्ले रायगडवर येत असतात. शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे.

1/7

 रायगड किल्ला हा रायगड जिल्ह्यातील महाडपासून 25 किमी अंतरावर असलेला एक डोंगरी किल्ला आहे.

2/7

  छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक रायगड किल्ल्यावरच झाला. 

3/7

रोप वेसाठी होणारी गर्दी पाहता चौथी ट्रॉली 23 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. 

4/7

किल्ले रायगडावरील रोप वेमध्ये आणखी एक ट्रॉली जोडण्याचा निर्णय रोप वे स्ववस्थापनाकडून घेण्यात आलाय. 

5/7

किल्ले रायगडावरील रोप वेमध्ये आणखी एक ट्रॉली जोडण्याचा निर्णय रोप वे स्ववस्थापनाकडून घेण्यात आला आहे. 

6/7

2700 फूट उंचीवर असलेला रागयगड अवघ्या 5 मिनिटांत   सरक करता येणार आहे.   

7/7

सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असलेला रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर अर्थात 2700 फूट उंचीवर आहे.