शिवसेना VS शिवसेन; एकमेकांविरोधातच लढणार शिवसेना-राष्ट्रवादीचे जुने सहकारी

शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र राज्यात प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळालं.. आता लोकसभा निवडणुकीतही त्याचीच झलक पाहायला मिळेल.

Apr 22, 2024, 23:44 PM IST

lok sabha election 2024 : शिवसेना ठाकरेंची असोत वा शिंदेंची.. राष्ट्रवादी अजित पवारांची असोत वा शरद पवारांची.. फुटीनंतर दोन्ही पक्षांचे दोन्ही गट एकमेकांचा हिशेब चुकता करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लोकसभेतही याचंच प्रतिबिंब दिसून येणार आहेत. लोकसभेला 8 जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना तर 2 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना रंगणार आहे.

1/9

बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया अशी लढत होतेय

2/9

शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हेंची लढत होतेय

3/9

 बुलढाणा - प्रतापराव जाधव विरुध नरेंद्र खेडेकर

4/9

यवतमाळ - राजश्री पाटील विरुअध संजय देशमुख

5/9

हिंगोली - बाबुराव कदम - विरुध नागेश पाटील आष्टीकर

6/9

शिर्डी - सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाघचौरे

7/9

हातकणंगले - धर्यशिल माने विरुद्ध सत्यजित पाटील  

8/9

मावळ - श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघिरे  

9/9

मुंबई द. मध्य - राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई