प्रमाणापेक्षा जास्त झोप बरी नव्हे! शरीरात असून शकते 'ही' कमतरता

Vitamin D Deficiency: मानवी शरीरासाठी प्रोटीन, जीवनसत्त्वं आणि पोषकतत्वं सर्व आवश्यक आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झोप बरी नव्हे! शरीरात असून शकते 'ही' कमतरता

| May 03, 2024, 08:52 AM IST
1/7

जर तुमच्या शरीरात एखाद्या गोष्टीचीही कमतरता असेल तर शरीर संकेत देतं.

2/7

शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता, अशक्तपणा, थकवा, जास्त झोप, ही सर्व लक्षणं शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे उद्भवतात.

3/7

काही रिसर्चमधून या गोष्टी समोर आल्या आहेत. 

4/7

अनेक संशोधनातून असं समोर आलं आहे की, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जास्त झोप आणि थकवा येतो.

5/7

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, थकवा, अशक्तपणा आणि जास्त झोपेच्या तक्रारी उद्भवू शकतात. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषून घेतं.

6/7

या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे चयापचय कमी होऊ लागते आणि रोग प्रतिकारशक्ती देखील हळूहळू कमकुवत होते.

7/7

व्हिटॅमिन डीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवतात. याची भरपाई करण्यासाठी सोयाबीन, दही, दूध, चीज यांचा आहारात समावेश करावा.