Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Apr 30, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग? title=
today panchang 30 April tuesday panchang in marathi tripushkar yog

Panchang 30 April 2024 in marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार साध्ययोग, त्रिपुष्कर योग, रवियोग आणि उत्तराषाध नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र आज मकर राशीत भ्रमण करणार आहे. (tuesday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणेशाची उपासना करण्याचा दिवस आहे.  अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 30 April tuesday panchang in marathi tripushkar yog) 

आजचं पंचांग खास मराठीत! (30 April 2024 panchang marathi)

आजचा वार - मंगळवार
तिथी -  षष्ठी - 07:07:29 पर्यंत
नक्षत्र - उत्तराषाढ़ा - 28:10:00 पर्यंत
करण - वणिज - 07:07:29 पर्यंत, विष्टि - 18:31:18 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - साघ्य - 22:23:13 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:40:51 वाजता
सूर्यास्त - 18:56:04
चंद्र रास - धनु - 10:37:10 पर्यंत
चंद्रोदय - 25:04:59
चंद्रास्त - 10:30:00
ऋतु - ग्रीष्म

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:15:12
महिना अमंत - चैत्र
महिना पूर्णिमंत - वैशाख

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 08:19:54 पासुन 09:12:55 पर्यंत
कुलिक – 13:37:59 पासुन 14:30:59 पर्यंत
कंटक – 06:33:52 पासुन 07:26:53 पर्यंत
राहु काळ – 15:37:15 पासुन 17:16:39 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:19:54 पासुन 09:12:55 पर्यंत
यमघण्ट – 10:05:55 पासुन 10:58:56 पर्यंत
यमगण्ड – 08:59:39 पासुन 10:39:03 पर्यंत
गुलिक काळ – 12:18:27 पासुन 13:57:51 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:51:57 पासुन 12:44:58 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)