रिझवान पोहोचला कोहली, बाबरच्या 'या' रेकॉर्डजवळ

पाकिस्तान विकेट किपर-बॅटर टी 20 मध्ये चमकतोय.

टी 20 मध्ये 3000 रन्स पूर्ण करण्याच्या रेकॉर्डजवळ तो पोहोचला आहे.

टी 20 मध्ये 3000 रन्स पूर्ण करण्याच्या रेकॉर्डजवळ तो पोहोचला आहे.

91 मॅचेस, 78 इनिंगमध्ये त्याने 2981 रन्स केले.

पुढच्या 2 इनिंग्जमध्ये तो 3 हजार रन्सचा टप्पा पूर्ण करुन नवा रेकॉर्ड करेल.

विराट कोहली आणि बाबर आझम यांनी हा रेकॉर्ड आधी केलाय.

कोहली आणि बाबरने 80 इनिंगमध्ये हा स्कोर केलाय.

VIEW ALL

Read Next Story