चार्टर्ड अकाउंटन्सी

चार्टर्ड अकाउंटन्सी (Chartered Accountancy) हा कोर्य खूपच लोकप्रिय आहे.

डिप्लोमा इन फायनान्शियल प्लॅनिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट

डिप्लोमा इन फायनान्शियल प्लॅनिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट(Diploma in Financial Planning and Wealth Management) हा कोर्स केल्यानंतर देखील नोकरीच्या चांगल्या संधी आहे.

कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटन्सी

कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटन्सी (Cost Management Accountancy) अनेक बड्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. व्यवसायात उत्पादन खर्चाचे नियोजन कसे असावे हे या कोर्समध्ये शिकवले जाते.

बॅचलर ऑफ डेटा सायन्स (BDS)

बॅचलर ऑफ डेटा सायन्स ( Bachelor of Statistics - BDS) हा सर्वात लोकप्रिय कोर्स आहे. अनेक विद्यार्थी बारावी कॉमर्सनंतर हा कोर्स करतात.

बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स (B.Stat)

बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स (Bachelor of Data Science B.Stat) हा तसा थोडासा किचकट कोर्स आहे. मात्र हो कोर्स केल्यानंतर नोकरीच्या चांगल्या संधी मिळतात.

बँकिंग आणि फायनान्स डिप्लोमा

बँकिंग आणि फायनान्स (8Diploma in Banking and Finance) मध्ये डिप्लोमा तसेच business management मध्ये पीजी डिप्लोमा केल्यास चांगल्या पगाराची नोकरी मिळते.

बॅचलर ऑफ कॉमर्स (B Com)

अनेक विद्यार्थी बारावीनंतर Bachelor of Commerce अर्थता B Com पूर्ण करतात. अकाउंटिंग आणि फायनान्स, बँकिंग आणि इन्शुरन्स किंवा टॅक्सेशन मध्ये स्पेशलायझेशन करता येते.

वास्तविक विज्ञान

वास्तविक विज्ञान अर्थात Actuarial Science हा नविन कोर्स आहे. व्यवसायात येणाऱ्या संकटांचे आधीय नियोजन करता यावे यासाठी आवश्यक डेटो गोळा केला जातो. अनेक कंपन्या अशा प्रकारचा डेटा उपलब्ध करुन देतात. या कोर्समध्ये हेच शिकवले जाते.

व्यवसाय विश्लेषणामध्ये पीजी डिप्लोमा

व्यवसाय विश्लेषणामध्ये पीजी डिप्लोमा PG Diploma in Business Analytics या कोर्सनंतर देखील चांगल्या पगाराची नोकरी मिळते.

बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन

बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (Bachelor of Business Administration - BBA) हा बारावीनंतरचा डिग्री कोर्स आहे. या कोर्सनंतर देखील चांगल्या पगाराची नोकरी मिळेल.

VIEW ALL

Read Next Story