अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

ती नेहमी तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते.

तिने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होते.

अभिनेत्रीने एक नवं फोटोशूट केलं आहे.

सोशल मीडियावरील तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत.

साडीतले तिचे हे फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

काळ्या आणि गोल्डन रंगाच्या साडीत सोनाली खूपच ग्लॅमरस दिसत आहे. लाईट मेकअप, मोकळे केस आणि सिंपल कानातले सोनालीचा लूक आणखीनच खुलवत आहे.

VIEW ALL

Read Next Story