लग्नानंतर 'या' टॉप अभिनेत्रींनी नाही लावलं पतीचं आडनाव

ट्विंकल खन्ना

ट्विंकल खन्नानं 2001 मध्ये अक्षय कुमारशी लग्नं केलं. पण इतकी वर्ष झाली तिनं कधी तिचं आडनाव बदललं नाही.

विद्या बालन

विद्या बालननं ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिनं 2012 मध्ये सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केलं. मात्र, तिनं त्याचं आडनाव लावलं नाही.

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मानं विराट कोहलीशी 2017 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर अनुष्कानं तिचं आडनाव बदललं नाही.

सोनम कपूर

सोनम कपूरनं 2018 मध्ये आनंद आहुजाशी लग्न केलं. मात्र, तिनं त्याचं आडनाव लावलं नाही.

दीपिका - रणवीर

दीपिका आणि रणवीरनं नोव्हेंबर 2018 मध्ये लग्न केलं. मात्र, लग्नानंतर दीपिकानं सिंह हे आडनाव लावलं नसून आजही ती पदुकोणचं लावते.

कतरिना कैफ आणि विकी कौशल

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 2021 मध्ये लग्न केलं. पण, तिनं विकीचं आडनाव लावलं नाही.

आलिया भट्ट - रणबीर कपूर

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं 2022 मध्ये लग्न केलं. आजही ती तिच्या पुढे भट्ट हेच आडनाव लावते.

कियारा अडवाणी

कियारा अडवाणीनं यंदाच्या वर्षीम्हणजेच 2023 मध्ये सिद्धार्थ मल्होत्राशी लग्न केलं पण ती आजही अडवाणी हे आडनाव लावते.

VIEW ALL

Read Next Story