बिग बींची लेक होती शिक्षिका, मिळायचा इतका पगार

श्वेता बच्चन

श्वेता बच्चन ही अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची लेक आहे.

कधीच मिळाले नाही जास्त पैसे

जया बच्चन यांनी श्वेता किंवा अभिषेकला पैशांची किंमत कळावी यासाठी गरजेपेक्षा जास्त पैसे दिले नाही.

अभिषेककडून उधार घ्यायची पैसे

श्वेतानं एका मुलाखतीत खुलासा केला होता की जर गरज असेल तर ती आणि अभिषेक एकमेकांकडून उधार पैसे घ्यायचे.

शिक्षीका

श्वेता ही लग्नानंतर दिल्लीच्या किंडरगार्डन शाळेत मुलांना शिकवायची.

होता इतका पगार

श्वेताचा त्यावेळी महिन्याचा पगार हा फक्त 3 हजार होता.

श्वेताचा पती

श्वेतानं 1997 मध्ये बिझनेसमॅन निखिल नंदाशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं असून नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा अशी त्यांची नावं आहेत.

VIEW ALL

Read Next Story