रात्रीस खेळ चाले मधील शेवंता म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अपूर्वा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसी संवाद साधत असते.

अपूर्वाने नुकतचं तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

फोटोमध्ये तिचे सौंदर्य फार खुलून आले आहे.

तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झालेत.

या फोटोत ती महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसत आहे.

सध्या अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

अपूर्वाचं साडीतलं निखळ सौंदर्य; तुम्ही फोटो पाहिलेत का?

VIEW ALL

Read Next Story