जॉन अब्राहम

जॉन अब्राहम देखील इंजिनिअर आहे.

विकी कौशल

विकी कौशलचं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्यूनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग झाले आहे.

आर. माधवन

आर. माधवन यानं कोल्हापूरातून आपलं इंजिनिअरिंग पुर्ण केलं आहे.

सोनू सूद

सोनू सूदनं नागपूरवरून आपलं इंजिनिअरिंग पुर्ण केलं आहे.

कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यननं बायोटेक्नोलॉजीमधून आपलं इंजिनियरिंग पुर्ण केलं आहे.

क्रीती सनन

क्रीतीनं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्यूनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केलं आहे.

तापसी पन्नू

तापसी पन्नू ही एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.

VIEW ALL

Read Next Story