काय म्हणता! गौतमी पाटील आणि उत्कर्ष शिंदे..? तुफान व्हायरल होत आहेत दोघांचे PHOTOS

गौतमी पाटील

गौतमी पाटील ही लोकप्रिय नृत्यांगना आहे.

गौतमीचे फोटो व्हायरल

सोशल मीडियावर गौतमीचे नुकत्याच एका फोटोशूटमधील फोटो व्हायरल होत आहेत.

उत्कर्ष शिंदे

गौतमीचे गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदेसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गौतमीचा लूक

गौतमीनं हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.

उत्कर्षचा लूक

उत्कर्षनं काळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे.

नवं गाणं

‘आलं बाई दाजी माझं…’ या उत्कर्षच्या नव्या गाण्यात गौतमी दिसणार आहे. (All Photo Credit : Utkarsh Shinde Instagram)

VIEW ALL

Read Next Story