पार्टी करीनाची मात्र चर्चा सारा-इब्राहिम आणि आलिया-रणबीरची

करीना आणि सैफ

करीना आणि सैफनं त्यांच्या घरी दिवाळीसाठी आलिशान पार्टीचे आयोजन केले.

सारा आणि इब्राहिम

सारा आणि इब्राहिम अली खाननं देखील यावेळी हजेरी लावली होती. सारानं जांभळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तर इब्राहिमनं पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे.

सोहा आणि पती कुणाल खेमू

करीना कपूरची नणंद सोहा अली खान आणि तिचा पती कुणाल खेमू यांनी देखील यावेळी हजेरी लावली होती.

मनीष मल्होत्रा

बेबोचा जवळचा मित्र फॅशन डिझायनरनं देखील या पार्टीत हजेरी लावली होती.

करीनाचे आई-वडील

करीनाचे आई-वडील रणधीर कपूर आणि बबीता यांनी देखील यावेळी हजेरी लावली होती.

करिश्मा कपूर

करिश्मा कपूरला पाहताच सगळ्यांना आश्चर्य झाले आहे.

आलिया आणि रणबीर

आलिया आणि रणबीर कपूरनं देखील हजेरी लावली आहे. यावेळी आलियानं लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story