अभिज्ञा भावेची काश्मीर सफर, पाहा Cool अंदाज

मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख

'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. अभिज्ञाने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिज्ञा भावेचा वाढदिवस

अभिज्ञाने 13 मार्च रोजी तिचा वाढदिवस साजरा केला.

काश्मीर टूर

यानंतर सध्या ती पती मेहुल पैसोबत काश्मीरमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.

अभिज्ञा भावे आणि मेहुल पै

अभिज्ञा भावे आणि मेहुल पैच्या काश्मीर सफरची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

अभिज्ञाने काश्मीरमधील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे.

अभिज्ञाचा कुल अंदाज

यात अभिज्ञाचा कुल कुल अंदाज पाहायला मिळत आहे.

यावेळी तिने काश्मीरच्या बर्फात खेळण्याचा आनंदही लुटला.

अभिज्ञाने या काश्मीर सफरच्या सर्व फोटोंना हटके कॅप्शनही दिले आहे.

VIEW ALL

Read Next Story