ब्रेकअपनंतर मराठी अभिनेत्री पोहोचली गोव्यात, म्हणाली 'इथली शांतता...'

भाग्यश्री मोटे

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून भाग्यश्री मोटेला ओळखले जाते. ‘देवो के देव महादेव’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.

ग्लॅमरस चेहरा

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा म्हणून तिला ओळखले जाते.

विजय पालांडे

भाग्यश्रीने 2022 मध्ये मेकअप आर्टिस्ट असलेल्या विजय पालांडेसोबत साखरपुडा केला होता. पण काही दिवसांपूर्वी तिने वेगळं झाल्याची घोषणा केली होती.

त्यानंतर आता भाग्यश्री ही गोव्यात सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.

याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.

याला कॅप्शन देताना तिने 'या ठिकाणची शांतता अतुलनीय आहे', असे म्हटले आहे.

भाग्यश्री ही ‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमधून नावारुपाला आली. तिने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून चित्रपटात पदार्पण केले.

ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' या चित्रपटात झळकली. तिने 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले.

VIEW ALL

Read Next Story