कुरळे केस, क्रॉप टॉप अन्...; मिथिला पालकरचा हटके अंदाज

मिथिला ही तिच्या कप साँगमुळे घराघरात पोहोचली.

मिथिलाने ‘मुरांबा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनसृष्टीत पदार्पण केले.

मिथिला ही तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते.

आता मिथिलाने तिचे काही हटके फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोत मिथिलाने क्रॉप टॉप परिधान केला आहे.

यात तिने कुरळे केस, गळ्यात सुंदर नेकलेस परिधान केलेल्या लूकमध्ये दिसत आहे.

मिथिलाच्या या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनीही त्याखाली कमेंट्स केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story