मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते.

मराठी मालिकांमुळे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली.

तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आता प्राजक्ताने फिल्मफेअर सोहळ्यातील लूकचे फोटो शेअर केले आहेत.

यावेळी तिच्या हटके ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

या फोटोंना कॅप्शन देताना तिने 'वादळापूर्वीची शांतता' असे म्हटले आहे.

त्यासोबतच तिने 'एक हुशार मुलगी आणि स्वत:च्या विश्वातील राणी' असेही कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर 'एकाने तापमान वाढण्याचे कारण' अशी कमेंट केली आहे.

तर अनेकांनी फारच सुंदर, मस्त अशा कमेंटही पाहायला मिळत आहेत.

VIEW ALL

Read Next Story