'माझ्या नवऱ्याची बायको' मधील अभिनेत्रीचे बाथटबमध्ये ग्लॅमरस फोटोशूट

माझ्या नवऱ्याची बायको

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत साकारलेल्या 'माया' या पात्रामुळे तिला घराघरात ओळख मिळाली. छोट्या पडद्यावरील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधव ही कायमच चर्चेत असते.

बिग बॉस

त्यानंतर ती 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात झळकली. त्यामुळे ती पुन्हा प्रसिद्धीझोतात आली.

बोल्ड फोटोशूट

आता रुचिराने बाथटबमध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे.

यात तिने गुलाबी रंगाचा शिमरी वनपीस परिधान केला आहे.

तसेच तिने याला साजेसा मेकअप आणि ज्वेलरीदेखील परिधान केली आहे.

या फोटोला कॅप्शन देताना तिने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. ती या फोटोत अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

दरम्यान रुचिराने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेसोबतच ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा काही मालिकांमध्येही काम केले आहे.

VIEW ALL

Read Next Story