नागा चैतन्यने दिला सामंथा रुथ प्रभुला धोका? तो व्हिडीओ झाला व्हायरल

नागा - सामंथा

साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु आणि पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य घटस्फोटानंतर चर्चेत असतात.

लग्न

नागाने 2017 मध्ये सामंथाबरोबर लग्न केलं होतं. मात्र या जोडप्याचं नात फार काळ टीकू शकलं नाही.

2021

दोघांनी 2021 मध्ये एकमेकांपासून लांब होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर नागा साऊथ अभिनेत्री शोभिता धुलिपालाबरोबर दिसून येतो.

शोभिता धुलिपाला

नागा आणि शोभिता धुलिपाला रिलेशनशिपमध्ये असल्याचं सध्या बोललं जातंय. अशातच नागाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

अनुभव पाहिजे

आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे, तेही तुम्ही मोठे झाल्यावर, हो मी सर्व अनुभव घेतले आहेत, असं नागा म्हणताना दिसतोय.

स्थिर होण्याची वेळ

पण आता स्थिर होण्याची वेळ आली आहे, असंही नागा यामध्ये म्हणालाय. मात्र हा व्हिडीओ नागा आणि सामंथा यांच्या लग्नानंतरचा असल्याचं बोललं जातंय.

दोषी कोण?

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अनेकांनी नागा याला दोषी धरलं असून त्याच्यावर सोशल मीडियावरून टीका होताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story