मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन (Neha Mahajan) नेहमीच काहीना काही कारणांनी चर्चेत असते.

नुकतेच आणखी एका खास कारणाने नेहा महाजन चर्चेत आली आहे.

नेहाने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ब्लॅक अॅण्ड व्हाईट दिसत असलेल्या फोटोत नेहाने पांढाऱ्या रंगाचं शर्ट परिधान केलं आहे.

बोल्ड नेहाने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर नेहाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

नेहा शेवटची प्रदनीश रमेश कदम यांच्या सुपरनॅचरल थ्रिलर 'गदाड अंधार' मध्ये जय दुधाने सोबत दिसली होती.

VIEW ALL

Read Next Story