शाहरूख खान ते राजकुमार राव

ओपेनहायमर सिनेमा भारतात बनला असता तर? पाहा भन्नाट AI फोटो

भारतीय स्टारकास्टसह ओपेनहाइमर सिनेमा

क्रिस्टोफर नोलन यांच्या दिग्दर्शनाखाली भारतीय स्टारकास्टसह अनफॅथोमबल फ्यूजन: द ओपेनहाइमर प्रोजेक्ट हा एक सिनेमॅटिक उत्कृष्ट नमुना असेल.

शाहरूख खान

शाहरूख खान ओपेनहाइमरच्या भूमिकेत कसा दिसा दिसला असता?

नवाजुद्दीन सिद्दकी

अल्बर्ट आईन्स्टाईनच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दकी फिट बसला असता का?

आलिया भट्ट

आलिया भट्ट जीन टॅटलॉक भूमिकेत कशी दिसेल, पाहा फोटो

अनुपम खेर

अॅडमिरल लुईस स्ट्रॉसच्या भूमिकेत अनुपम खेर यांना पाहिलं गेलं असतं.

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा जेव्हा किट्टी ओपेनहाइमरची भूमिका साकारेल.

आमिर खान

मिस्टर परफेक्ट आमिर खान याने लेस्ली ग्रोव्ह्सचा रोल साकार केला असता तर...

राजकुमार राव

डेव्हिड हिलच्या भूमिकेत राजकुमार राव कसा दिसेल? पाहा

VIEW ALL

Read Next Story