वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोनम कपूरने दिल्या वडिलांना शुभेच्छा

अभिनेते अनिल कपूरच्या वाढदिवसानिमित्त सोनम कपुरची पोस्ट झाली व्हायरल...

अभिनेते अनिल कपूर यांचा आज 67वा वाढदिवस .

वाढदिवसानिमित्त सोनम कपूरने सोशल मीडियावर शेअर केले काही खास फोटो.

या फोटोमध्ये अनिल कपूर आपला नातू वायूसोबत खेळताना दिसत आहे.

सोनम कपूरने लहानपणीचे वडिलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत सोनम कपूरने वडिलांना वाढदिवसाच्या अश्या दिल्या स्पेशल शुभेच्छा

'वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. जग तुम्हाला सदाबहार सुपरस्टार म्हणून ओळखते, जो कधीही म्हातारा होत नाही. आमची इंडस्ट्री तुम्हाला गेल्या चार पिढ्यांमधील सर्वात सातत्यपूर्ण, मेहनती आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखते, परंतु तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही मोकळेपणा, कठोर परिश्रम, कृतज्ञता आणि प्रेम यांचे उदाहरण देणारे सर्वोत्तम पती, वडील आणि आजोबा आहात. तुझ्यासारखे कोणी नाही. या जगात तुम्ही खरोखरच सर्वोत्तम आहात.'

VIEW ALL

Read Next Story