'या' दाक्षिणात्य कलाकारांचं आहे मुंबईत आलिशान घर! कोट्यावधींची आहे किंमत

रश्मिका मंदाना

टॉलिवूडनंतर रश्मिकानं बॉलिवूडमध्ये देखील तिच्या अभिनयाची जादू केली आहे. तिनं मुंबईत लक्झरीयस घर खरेदी केलं आहे.

पूजा हेगडे

पूजा हेगडे ही तमिळ आणि तेलुगू चित्रपटांशिवाय बॉलिवूडमध्ये देखील तिनं एक छाप सोडली आहे. पूजानं देखील मुंबईत आलिशान घर घेतलं आहे.

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुननं 2015 मध्ये मुंबईत 2BHK फ्लॅट खरेदी केला होता. असं म्हटलं जातं की ते घरं स्वत: अल्लू अर्जुननं डिझाइन देखील केलं आहे.

तमन्ना भाटिया

तमन्ना भाटियाचं मुंबईतील जुहू-वर्सोवा लिंक रोडवर असलेल्या बेव्यू अपार्टमेंटच्या 14 व्या माळ्यावर तिचं घर आहे.

काजल अग्रवाल

काजलचं नाव देखील अशा दाक्षिणात्य कलाकारांमध्ये येतं, ज्यांचं मुंबईत लक्झरीयस घर आहे.

राम चरण

राम चरणनं वांद्रेत एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट सलमान खानच्या घराच्या फार जवळ आहे.

समांथा रुथ प्रभू

समांथा रुथ प्रभू सध्या हैदराबाद येथील जुबली हिल परिसरात राहत असली, तरी मुंबईत तिनं 15 कोटी रुपयांचा एक 3BHख फ्लॅट खरेदी केला आहे.

VIEW ALL

Read Next Story