10 हजार पावलं चालल्याने किती कॅलरीज होतात बर्न?

वजन कमी करण्यासाठी दररोज 10,000 पावले चालली पाहिजेत, असं मानलं जातं.

10 हजार पावले चालल्याने तुम्ही किती कॅलरीज बर्न कराल हे तुम्हाला माहितीये का?

संशोधनात असं दिसून आलंय की, जर 77 किलो वजनाची व्यक्ती वेगाने चालत असेल तर त्याने 10 हजार पावलं चालल्यानंतर अंदाजे 340 कॅलरीज बर्न होतील.

तुम्ही किती वेगाने चालता यावरही कॅलरी बर्न अवलंबून असते.

जर तुम्ही 8 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत असाल, तर तुम्ही दर मिनिटाला 7 पेक्षा जास्त कॅलरीज बर्न करू शकता.

जर तुम्ही ताशी 5-6 किलोमीटर वेगाने आरामात चालत असाल तर तुम्ही प्रति मिनिट 3.5 ते 7 कॅलरीज बर्न कराल.

VIEW ALL

Read Next Story