शरीर 'हे' संकेत देत असेल तर समजा कोलेस्ट्रॉलमध्ये झालीये वाढ!

वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे सायलेंट किलर मानलं जातं. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक चिन्हे असू शकतात.

छातीत दुखणे किंवा हृदयाचे ठोके वाढणे

कोलेस्टेरॉल वाढलं की, जखमा लवकर भरून येत नाहीत. याशिवाय त्वचेच्या रंगात बदल दिसून येतो.

कोलेस्टेरॉल वाढलं की, जखमा लवकर भरून येत नाहीत. याशिवाय त्वचेच्या रंगात बदल दिसून येतो.

कोलेस्टेरॉल वाढल्याने वजनही वाढतं.

जर तुम्हाला यापैकी कोणतीही चिन्हे दिसली तर तुमची रक्त तपासणी ताबडतोब करा. शिवाय डॉक्टरांचीही भेट घ्या.

VIEW ALL

Read Next Story