किडनी हेल्दी ठेवण्यासाठी काय खावे?

किडनीचे काम

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. यामुळे शरीरातील रक्त शुद्ध राहण्यास मदत होते.

चुकीचा आहार

अनहेल्दी पदार्थ आणि चुकीच्या सवयी किडनी कमकुवत होऊ शकते. अशावेळी हेल्दी राहण्यासाठी किडनीची काळजी घेणे महत्त्वाची आहे.

एक्सपर्टची प्रतिक्रिया

सीके बिर्ला रुग्णालयातील सल्लागार डॉ.विक्रम कालरा यांचं म्हणणं आहे की, किडनीच्या आरोग्यासाठी आहार अतिशय महत्त्वाचा आहे. योग्य आहार तुमची किडनी सुदृढ राहण्यासही मदत करतो.

कमी फॉस्फोरसचे पदार्थ

शरीरात फॉस्फोरसचे अधिक प्रमाण असल्यास किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कमी फॉस्फोरसच्या पदार्थांचे सेवन करावे जसे की, फळे, भाज्या आणि लीन प्रोटीन रिच फूड.

हेल्दी फॅट

आपल्या आहारात हेल्दी फॅट सोर्स पदार्थांचा समावेश करावा. जसे की, ऍवोकाडो, मेवे, सिड्स आणि जैतूनचे तेल. या पदार्थांमुळे किडनीवर कोणताच दबाव पडत नाही आणि योग्य पोषकतत्व मिळतात.

कमी सोडीयमवाले पदार्थ

शरीरात मिठाचे प्रमाण अधिक असेल तर ब्लड प्रेशर वाढते. एवढंच नव्हे तर किडनीवर प्रेशर पडते. मिठाच्या ऐवजी आहारात मसाले आणि लिंबूचा वापर करावा.

जास्त फायबर असलेले पदार्थ

फळ आणि भाज्या यामध्ये फायबर रिच पदार्थांचा समावेश आवश्यक आहे. किडनीला होणारा त्रास या पदार्थांमुळे कमी होतो.

प्रोटीन रिच फूड

अंडी, मासे, चिकन आणि ोफू यामध्ये वनस्पती उच्च क्वालिटीचे प्रोटीन सोर्स असते. यामुळे शरीराला आवश्यक अमीनो ऍसिड देण्यास मदत करते.

VIEW ALL

Read Next Story