उन्हाळ्यात त्वरीत एनर्जी देणारा कोकण सरबत काही लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंतहानीकारक ठरु शकतो.

उन्हाळ्यात अनेक जण मोठ्या प्रमाणात कोकम सरबतचे सेवन करतात.

कोकम सरबत शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

कोकम सरबतमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात.

कोकममध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.

विशिष्ट प्रकारच्या ऍलर्जीचा त्रास असलेल्यांनी चुकूनही कोकम सरबत पिऊ नये.

घसा दुखत असेल किंवा सर्दी खोकला झाला असेल तसेच ताप आला असेल तर कोकम सरबतचे सेवन टाळावे.

VIEW ALL

Read Next Story