उन्हाळ्यात दही खावं की ताक प्यावं?

उन्हाळ्यात दही खल्ल्यामुळं शरीराला अनेक फायदे मिळतात.

दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, रायबोफ्लेविन आणि विटॅमिन बी यांसारखे इतर पोषक घटक असतात.

दह्यामध्ये काही असे तत्वही असतात जे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

दही खल्ल्यामुळं आपलं हृदय सुदृढ राहतं.

दह्यामधले घटक आपल्या शरीराला जंतूसंसर्गापासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

दही आपल्या शरीराच्या पाचनक्रियेत मदत करतं. त्यामुळं उन्हाळ्यात दही खा किंवा दह्यापासून बनवलेलं ताक प्या, तुमच्या शरीराला याचा फायदाच होणार.

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही. )

VIEW ALL

Read Next Story