अनेकजण जांभळाचं आवडीने सेवन करता. मात्र, जांभूळ खाण्याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

जांभळाच्या (Black Plum Or Jamun) सेवनाने अनेक आरोग्यकारक फायदे आहेत.

जांभूळचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

जांभळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कमी रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

जांभळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्त गोठण्याची समस्या होऊ शकते.

ज्यांना गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी जांभूळचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

जांभूळचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मुरुमांची समस्या उद्भवू शकते.

VIEW ALL

Read Next Story