बाबा वेंगांची घाबरवणारी भविष्यवाणी! 'पृथ्वीवरुन नष्ट होईल मनुष्य'

बुल्गारियामध्ये राहणाऱ्या बाबा वेंगा जगातील प्रसिद्ध भविष्यवक्ता होत्या.

1911 साली जन्मलेल्या बाबा वेंगा यांनी आपल्या मरणाआधी 5079 पर्यंतची भविष्यवाणी करुन ठेवली आहे.

अमेरिकेवरील हल्ला सारख्या अनेक घटना प्रत्यक्षात घडल्या.

बाबा वेंगाने 2024 मध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या हत्येची भविष्यवाणी केली. हत्येमध्ये त्यांच्या देशाचेच लोक असतील असं म्हटलंय.

युरोपमध्ये यावर्षी दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी भविष्यवाणी त्यांनी केलीय.

2024 मध्ये जगातील शक्तीशाली देश जैविक हल्ला करु शकतो.

जागतिक अर्थव्यवस्था हादरवणारे आर्थिक संकट येईल असेही म्हटलंय.

सायबर हल्ले वाढतील, असेही भविष्यवाणीत म्हटलंय.

मनुष्य पृथ्वीवरुन नष्ट होईल. 5079 मध्ये पृथ्वी नष्ट होईल असे त्यांनी भविष्यवाणीमध्ये म्हटलंय.

VIEW ALL

Read Next Story