प्रसिद्धीच्या शिखरावर असताना राजकारणासाठी अभिनय सोडणारे 9 कलाकार!

थलपती विजयनं याच वर्षी तमिलगा वेत्री कळघम या राजकीय पक्षाची घोषणा केली.

एमजी रामचंद्रन

एमजी रामचंद्रन हे पहिले अभिनेता होते जे मुख्यमंत्री झाले होते. तर ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते.

जयललिता

जयललिता जयरामन या भारताच्या तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री होत्या.

सुनील दत्त

1982 मध्ये, सुनील यांची बॉम्बेचे शेरीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

जयाप्रदा

जयाप्रदा या सध्या भारतीय जनता पार्टी या पक्षात आहे.

चिरंजीवी

2008 मध्ये चिरंजीवी यांनी प्रजा राज्यम पार्टी सुरु केली.

स्मृती इराणी

2003 मध्ये स्मृती यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

विजयकांत

विजयकांत तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते बनले. 2023 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत डीएमडीकेचे नेते राहिले.

दिव्या स्पंदना उर्फ रम्या

दिव्या यांनी कर्नाटकातील मंड्या येथून लोकसभेच्या खासदार म्हणून काम केले.

VIEW ALL

Read Next Story