'हे' हेल्पलाईन नंबर महिलांसाठी आहेत खास, आताच करा सेव्ह

हेल्पलाईन क्रमांक

सरकारकडून महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

महिलांच्या सुरक्षेसाठी

हे हेल्पलाईन क्रमांक महिलांच्या सुरक्षेसाठी आहेत.

1090 आणि 1091

अडचणीत सापडल्यास 1090 आणि 1091 डायल करु शकतात.

181

घरगुती हिंसाचाराच्या शिकार झाल्यास 181 वर कॉल करु शकता.

1098

चाइल्ड हेल्पलाइनसाठी 1098 नंबरवर कॉल करु शकता.

100 किंवा 112

पोलिसांच्या सहाय्यासाठी 100 किंवा 112 वर कॉल करता येतो.

14433

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मदतीसाठी 14433 वर कॉल करु शकता.

रेल्वे प्रवासादरम्यान महिलांना कोणती अडचण आल्यास त्याची तक्रार करता येते.

182

यासाठी 182 क्रमांकावर कॉल केला जातो.

महिला हे क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करु शकतात.

VIEW ALL

Read Next Story