World Password Day : पासवर्ड क्रिएट करताना टाळा 5 चुका, एक्सपर्टचं मत

हॅकर्ससाठी सोपे पासवर्ड टाळा, डिजिटल सिक्युरिटी महत्त्वाची

जागतिक पासवर्ड दिवस साजरा केला जातोय. आजपासूनच तुमची डिजिटल सिक्युरिटी सांभाळणे गरजेची आहे. त्यामुळे आताच पासवर्ड करा रिसेट आणि असा तयार करा स्ट्राँग पासवर्ड.

जागतिक पासवर्ड हे हा दिवस 5 मे रोजी साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश आहे डिजिटल काळात सिक्युरिटीची विशेष माहिती असणे.

जेथे हजारो लोकं अगदी दिग्गज व्यक्तीमत्त्व जेव्हा दररोज पासवर्ड हॅकर्समुळे मुर्ख बनतात. तेव्हा तुम्ही ठरवून 5 चूका टाळल्या पाहिजेत.

त्यामुळे तुमचे पासवर्ड अतिशय स्ट्राँग करण्यासाठी पहिलं पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्याची सुरुवात आजच करा.

काळजी घ्या की, तुमचा पासवर्ड हा कमीत कमी 16 कॅरेक्टर्सचा असावा. याचं कारण असं की, मोठा पासवर्ड हॅक करणं किंवा डिकोड करणं कठीण असतं.

तुमचा पासवर्ड कितीही स्ट्राँग असला तरीही तो सतत बदलत राहणे अत्यंत गरजेचे असते. तसेच एकच पासवर्ड सगळ्या डिजिटल सिक्युरिटीचा नसावा.

तुमचा पासवर्ड हा कायमच 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनने असावा. यामध्ये दोन लेयर असणे गरजेचे आहे.

काय टाळावे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. यामध्ये तुमचे नाव, बर्थ डे, फोन नंबर आणि इतर लोकप्रिय आणि सहज उपलब्ध होईल अशी माहिती पासवर्डमध्ये वापरु नका.

महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पासवर्ड संबंधातील महत्त्वाची माहिती सोशल मीडियावर टाकणे बंद करा.

VIEW ALL

Read Next Story