रासायनिक प्रक्रिया केलेला आंबा कसा ओळखाल, 3 ट्रिक्स

उन्हाळा आला की, सगळ्यांना ओढ लागते ती आंबा या फळाची.

फळांचा राजा म्हणून आंबा ओळखला जातो. इतर फळांच्या तुलनेत आंब्याला कायमच खास महत्त्व दिलं आहे.

मात्र पिकलेला आंबा हा खाण्यासाठी योग्य आहे की नाही हे कसे ओळखाल.

याचा थेट परिणाम खाणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यावर होतो.

त्यामुळे जर तुम्ही रासायनिक खतांनी पिकवलेला आंबा ओळखण्यासाठी 3 टिप्स फॉलो करा.

1- आंब्याच्या रंगावरुन ओळखा

रासायनिक खतांनी पिकवलेल्या आंब्यावर हिरव्या रंगाचे डाग असतात. यासोबतच आंबा जास्त चांगला पिकलेला दिसेल. आंब्यावर केमिकल लावलेले सहज दिसते.

2- असं करा चेक

आंब्याला पाणी टाकून चेक करावे. जर आंबा पाण्यात टाकल्यावर सहज बुडाला तर तो नैसर्गिक रित्या पिकवलेला आंबा आहे. आणि जर तो तरंगू लागला तर केमिकलयुक्त आंबा आहे.

3- स्पर्शाने ओळखा

आंबा खरेदी करताना थोडा दाबून तपासून घ्यावा. जर आंबा चारही बाजूने दाबला आणि तो सॉफ्ट वाटलं तर तो चांगला पिकल्याचं ओळला. किंवा जर आंबा असा नसेल तर तो खरेदी करु नका.

VIEW ALL

Read Next Story