विराट आणि अनुष्काच नाही तर 'या' सेलिब्रिटींनाही आहे नीम करोली बाबावर विश्वास

अनुष्का शर्मा-विराट कोहली

अनुष्का आणि विराट हे दोघेही नीम करोली बाबा यांच्यावर खूप विश्वास करतात. ते दोघे अनेकदा आश्रमात जाताना दिसतात.

गुरमीत चौधरी

गुरमीत चौधरी हा देखील अनेकदा नीम करोली बाबाच्या आश्रमात जाताना दिसतो.

अक्षरा सिंग

अक्षरा सिंग नवीन वर्षांच्या निमित्तानं नीम करोला बाबाच्या आश्रमात गेली होती.

हिमांशी खुराना

हिमांशी खुरानानं काही काळापूर्वी कैंची धामचे फोटो शेअर केले होते.

जूलिया रॉबर्ट्स

हॉलिवूड अभिनेत्री जूलिया रॉबर्ट्सचं नाव देखील या यादीत आहे.

समांथा रुथ प्रभू

समांथा रुथ प्रभू देखील कैंची धाम गेली होती. त्याचा फोटो तिनं शेअर केला होता.

चंकी पांडे

चंकी पांडे काही दिवसांपूर्वीच नीम करोली बाबा यांच्या आश्रमात दर्शन घेण्यासाठी गेला होता.

VIEW ALL

Read Next Story