चाणक्य नितीः कुळाचा सर्वनाश करतो असा स्वभाव असलेला व्यक्ती!

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीची एक चुक आणि त्यामुळं संपूर्ण कुळाचा नाश होतो

अशा व्यक्तीला कधीच सन्मान मिळत नाही. संपूर्ण कुटुंब त्याच्यामुळं दुखी राहते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यर्थ बोलणारे, कटू बोलणाऱ्या लोकांमुळं संपूर्ण कुळाचा नाश होतो.

कटू बोलणारा व्यक्ती स्वतःसोबतच संपूर्ण कुळाला कंलकित करतो. अशा व्यक्तीमुळं कुटुंबातील सदस्यही वैतागलेले असतात.

आचार्य चाणक्या यांच्यानुसार, एखाद्या व्यक्तीची मधुरवाणी त्याच्या उच्चकुळाचे प्रमाण देते.

त्यामुळं आपल्या कुळाचा आदर राखण्यासाठी व्यक्तीला मधुर व चांगल्या भाषेचा वापर करावा

चांगल्या कुळातील व्यक्ती तर कुवाणी बोलत असेल तर त्यांच्या कुळाचे पतन होते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story