बोलणं ऐका

रागीट मुलांना शांत करण्यासाठी त्यांच म्हणणं शांतपणे ऐका

योग्य-अयोग्य सांगा

मुलं चिडल्यावर अनेकदा पालक देखील वैतागतात. पण असं न करता पालकांनी त्यांना काय बरोबर काय चुकीचे हे सांगा.

आऊटडोर गेम खेळा

अनेक मुलं घरातल्या घरात राहूनही चिडचिड करतात. अशावेळी या मुलांना मोकळ्या वातावरणात फिरायला घेऊन जा. त्यांच्यासोबत काही गेम्स पालकांनी खेळावेत.

मुलांसोबत वेळ घालवा

अनेकदा पालकांना मुलांसाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळे देखील मुलं चिडचिड करतात. यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवा.

कामाचं करा कौतुक

अनेकदा मुलांना पालकांकडून आपलं कौतुक ऐकायचं असतं. त्यामुळे पालकांनी न चुकता मुलांचं कौतुक करा.

मुलांची भावना समजून घ्या

अनेकदा मुलांना देखील कळत नाही ते का चिडचिड करतात. अशावेळी मुलांची भावना समजून घेणे गरजेचे आहे.

VIEW ALL

Read Next Story