लग्नात सुख म्हणजे केवळ सुख हवं असेल तर 'हे' 6 नियम पाळाच!

टोमने मारू नका

कधीच एकमेकांना टोमने मारू नका.

चूक झाल्यास समजून घ्या

जर तुमच्या साधीरादाकडून चूक झाली तर त्यांना माफ करा आणि तुमची चूक असेल तर कोणतीही लाज न बाळगता माफी मागा.

एकमेकांची साथ सोडू नका

कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडू नका. कारण वाईट परिस्थिती गेल्यानंतर चांगली परिस्थिती ही येते.

प्रेम व्यक्त करा

एकमेकांवर असलेलं प्रेम कधीतरी नव्हते तर रोज व्यक्त करा. कधीतरी छोटीशी भेट द्या किंवा त्यांच्यासाठी काही खास बनवा.

एकमेकांना स्पेस द्या

लग्नानंतरही एकमेकांना स्पेस देणं गरजेचं आहे. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य द्या एकमेकांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करु नका.

रोज थोडा वेळ द्या

ऑफिस आणि इतर कामांमुळे दिवसभरातून कमीतकमी अर्धा तास तरी तुमच्या साथीदारासाठी काढा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story