नागपुरचं जुनं नाव माहितीये?

तिसरं मोठं शहर

Nagpur News : महाराष्ट्रातील तिसरं मोठं शहर म्हणून नागपूर ओळखलं जातं. महाराष्ट्राची उपराजधानी हीसुद्धा नागपुरची आणखी एक ओळख.

नागपुरची संत्री

देशात आणि जगात नागपुरची संत्री आणि इथल्या सावजी चिकन- मटणाचा ठसका म्हणजे एकच नंबर!

इतिहास

अशा या नागपूर शहराचा इतिहास साधारण 3 हजार वर्षे जुना आहे. इथं वाहणाऱ्या नाग नदीमुळं नागपूर हे नाव या भागाला मिळालं.

फणिपूर

नागपूर ऐवजी आणखी एक नावही गतकाळात किंबहुना प्रचलित होतं ते नाव म्हणजे, फणिपूर किंवा फणींद्रपूर.

गोंड राजा

गोंड राजा बख्त बुलंद शाह यांनी वसवलेल्या या शहरात आधी नागफणीचं जंगल होतं. जिथं खूप सारे नाग होते असं सांगितलं जातं.

नागफणीचं जंगल

नागफणीचं जंगल, तिथं असणारे नाग यावरूनच फणिपूर किंवा फणींद्रपूरही नावं त्या काळात प्रचलित होती.

VIEW ALL

Read Next Story