मुंबईत बर्फवृष्टी झाल्यास कसं दिसेल शहर? AI चे सुंदर फोटो

सध्या मुंबई शहर म्हटलं की आपल्या गर्दी आणि कडक गरमी समोर येते.

पण मुंबईत बर्फवृष्टी झाली तर शहर कसं दिसेल? AI ला हा प्रश्न विचारण्यात आला.

AI ने मुंबईचे सुंदर फोटो सादर केले.

यात मुंबईच्या रस्त्यांवर बर्फच बर्फ पडलेला दिसतोय.

गेटवे ऑफ इंडिया खूप सुंदर दिसतोय.

बस, टॅक्सी, रस्त्यांवर सगळीकडे बर्फ विखुरलेला दिसतोय.

समुद्राच्या किनारीदेखील बर्फ दिसतोय.

भाजी मार्केटमध्ये बर्फ दिसतोय.

सकाळी दुधवालेही बर्फातून आपलं काम करतायत.

पाऊस, बर्फात सगळेजण चहाचा आस्वाद घेतायत.

मुंबईची रिक्षादेखील बर्फाने गारठलीय.

(हे सर्व फोटो AI च्या कल्पनेवर आधारित आहेत.)

VIEW ALL

Read Next Story