'या' 2 तारखेला लग्न करु नये, अन्यथा संसार होईल...

अंकशास्त्रातही लग्नाच्या तारख्या या तुमच्या संसाराचं भाकीत करत असतात.

अंकशास्त्रानुसार चुकीच्या किंवा अशुभ दिवशी लग्न केल्यास पती पत्नीच्या नात्यात तणाव असतो.

त्यामुळे लग्नाची तारीख ठरवताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

अंकशास्त्रानुसार ज्या महिन्यात पालकांचं लग्न झालं असतं त्या महिन्यात मुलांनी लग्न करु नये. तुम्ही ही चूक केल्यास संसारात समस्या निर्माण होतात.

अंकशास्त्रानुसार 1, 10, 19 आणि 28 तारखेला लग्न केल्यास संसारात चढ उताराचा सामना करावा लागतो. 1, 2 आणि 3 या मूलांक असलेल्या लोकांनी वरील तारखेला लग्न करु नये.

8 आणि 9 मूलांक लोकांनी 9, 18 आणि 27 तारखेला लग्न करु नये. वैवाहिक जीवनात अडचणी येतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story