आयपीएलमध्ये ऋषभ पंतचं अनोखं शतक

आयपीएल कारकिर्दीतला शंभरावा सामना

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अनोख्या शतकाची नोंद केली. राजस्थानविरुद्धचा सामना ऋषभ पंतच्या आयपीएल कारकिर्दीतला शंभरावा सामना होता.

जर्सी गिफ्ट

राजस्थानविरुद्धच्या सामन्या आधी ऋषभ पंतला स्पेशल जर्सी गिफ्ट करण्यात आली. ज्यावर 100 आकडा लिहिण्यात आला होता.

दिल्ली कॅपिटल्सचा पहिला खेळाडू

आयपीएलमध्ये शंभर सामने खेळणारा ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा पहिला खेळाडू ठरला आहे.

2016 साली आयपीएलमध्ये पदार्पण

ऋषभ पंतने 2016 साली आयपीएलमध्ये पदार्पणकेलं. त्यावेळी दिल्ली डेअरडेव्हिल्सने पंतवर 1 कोटी 90 लाख रुपयांची बोली लावली होती.

16 कोटी

आता ऋषभ पंत आयपीएलचा एक हंगाम खेळण्याचे तब्बल 16 कोटी रुपये घेतो.

90 कोटी 80 लाख रुपयांची कमाई

ऋषभ पंतचं आयपीएलमधलं हे नववं वर्ष आहे. आणि आापर्यंत त्याने आयपीएलमधून 90 कोटी 80 लाख रुपयांची कमाई केली आहे.

VIEW ALL

Read Next Story