GT vs CSK : साई सुदर्शनने मोडला क्रिकेटच्या देवाचा रेकॉर्ड, ऋतुराजही शॉक..!

चेन्नई vs गुजरात

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगदार सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जातोय.

साई - शुभमन

सलामीवीर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी चेन्नईच्या गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवलं.

1000 धावा

साई सुदर्शन याने 25 इनिंगमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. साई सुदर्शनने क्रिकेटच्या देवाचा रेकॉर्ड मोडलाय.

सचिन तेंडूलकर

सचिन तेंडूलकरने 31 इनिंगमध्ये आयपीएलमधील 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.

ऋतुराज गायकवाड

ऋतुराज गायकवाड याने देखील सचिनप्रमाणे 31 इनिंगमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.

तिलक वर्मा

ऋतुराजनंतर मुंबईच्या तिलक वर्माचा नंबर लागतो. त्याला 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 33 इनिंग खेळाव्या लागल्या.

VIEW ALL

Read Next Story